{"product_id":"maratheshahiche-sarsenapati-khand-1-marathi","title":"Maratheshahiche Sarsenapati Khand 1 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड १ )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMaratheshahiche Sarsenapati Khand 1 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड १ )\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eकालखंड: छत्रपती शिवाजी महाराज\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत 'सरसेनापती' \u003cbr\u003eपद खूप महत्त्वाचे होते. स्वराज्याच्या पायाभरणीत \u003cbr\u003eपहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचे महत्त्वाचे \u003cbr\u003eयोगदान होते. तर स्वराज्यावर चारही बाजूंनी संकटे \u003cbr\u003eआलेली असताना त्यांच्याशी दोन हात करणाऱ्या \u003cbr\u003eसरसेनापती नेतोजी पालकरांनी आपल्या अजोड \u003cbr\u003eशौर्याची चुणूक दाखवली. नेतोजी पालकर \u003cbr\u003eस्वराज्याचे दुसरे सरसेनापती होते. यांच्या काळात \u003cbr\u003eस्वराज्याचा चांगला विस्तार झाला. थेट मिर्झाराजे \u003cbr\u003eजयसिंगाच्या छावणीत जाऊन धाडसी हल्ला करणारे \u003cbr\u003eप्रतापराव गुजर हे स्वराज्याचे तिसरे सरसेनापती होत. \u003cbr\u003eसाल्हेर येथील खुल्या मैदानात त्यांनी गाजवलेले \u003cbr\u003eशौर्य, बहलोलखानाचा केलेला पराभव अशा अनेक \u003cbr\u003eमोहिमांमध्ये त्यांना निर्भेळ यश मिळाले.\u003cbr\u003e   प्रतापराव जेवढे शूर, तेवढेच दिलदार व जेवढे \u003cbr\u003eजिगरबाज तेवढेच भावनाशील होते. शत्रूच्या\u003cbr\u003eसैन्याचा थरकाप उडवणाऱ्या शिवरायांच्या \u003cbr\u003eपहिल्या तीन सरसेनापतींचा थोडक्यात लेखाजोखा \u003cbr\u003eसरसेनापती खंड १ मध्ये मांडण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रशांत कुलकर्णी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67645641654594,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/maratheshahichesarsenapatikhand-1-f.jpg?v=1791109535","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/maratheshahiche-sarsenapati-khand-1-marathi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}