{"product_id":"maratheshahiche-sarsenapati-khand-3-marathi","title":"Maratheshahiche Sarsenapati Khand 3 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड ३ )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMaratheshahiche Sarsenapati Khand 3 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड ३ )\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eकालखंड: छत्रपती राजाराम महाराज\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eशिवरायांची युद्धनीती व शंभू\u003cbr\u003eमहाराजांचे धाडस, या गुणांचा सुंदर मिलाफ \u003cbr\u003eम्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे होय! \u003cbr\u003eकाश्मीरपासून जिंजीपर्यंत पसरलेल्या मुघल \u003cbr\u003eबादशाह औरंगजेबाच्या सत्तेला पायबंद \u003cbr\u003eघालण्याचे अनोखे कार्य संताजी घोरपडे \u003cbr\u003eयांनी केले. बादशाहच्या छावणीवर धाडसी \u003cbr\u003eहल्ला करून, निराश झालेल्या मराठ्यांमध्ये \u003cbr\u003eआत्मविश्वास निर्माण करण्याचे मोलाचे \u003cbr\u003eकार्य संताजींनी केले. मुघलांच्या जवळजवळ \u003cbr\u003eएक डझनपेक्षा जास्त सरदारांना आपल्या \u003cbr\u003eतलवारीचे पाणी पाजणारे संताजी घोरपडे \u003cbr\u003eएक अद्वितीय सेनापती म्हणून मराठ्यांच्या \u003cbr\u003eइतिहासात अजरामर झाले. अशा या तेजस्वी \u003cbr\u003eव महापराक्रमी सरसेनापतींच्या पराक्रमाचा \u003cbr\u003eधांडोळा घेण्याचा प्रयत्न सरसेनापती खंड ३ \u003cbr\u003eया पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रशांत कुलकर्णी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67645643260226,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/maratheshahichesarsenapatikhand-3-f.jpg?v=1791110184","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/maratheshahiche-sarsenapati-khand-3-marathi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}