{"product_id":"maratheshahiche-sarsenapati-khand-5-marathi","title":"Maratheshahiche Sarsenapati Khand 5 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड ५)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMaratheshahiche Sarsenapati Khand 5 (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड ५) \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eकालखंड: छत्रपती शाहू महाराज \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसरसेनापती खंड ५ या पुस्तकात मोरे \u003cbr\u003eघराणे व दाभाडे घराण्याच्या इतिहासातील \u003cbr\u003eमहत्त्वाच्या घटना मांडण्यात आल्या \u003cbr\u003eआहेत. सरसेनापती मानाजी मोरे यांचे \u003cbr\u003eस्वराज्यातील योगदान शिवरायांपासून \u003cbr\u003eशाहू महाराजांपर्यंत मांडण्यात आले \u003cbr\u003eआहे. तर दाभाडे घराण्यातील बजाजी, \u003cbr\u003eयेसजी, खंडेराव, त्रिंबकराव, उमाबाई,\u003cbr\u003eयशवंतराव, बाबूराव, दुसरे त्रिंबकराव \u003cbr\u003eअशा पाच पिढ्यांचे कार्य सदर पुस्तकात \u003cbr\u003eमांडले आहे. खंडेरावांची गुजरात व \u003cbr\u003eदिल्लीपर्यंत घोडदौड, डभईचे युद्ध, महिला \u003cbr\u003eसरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा पराक्रम, \u003cbr\u003eपुढे पेशवे, दाभाडे व गायकवाड घराण्याचे \u003cbr\u003eसंबंध या सर्व गोष्टींचा धांडोळा घेण्याचा \u003cbr\u003eप्रयत्न सदर पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रशांत कुलकर्णी  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67642893828418,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/maratheshahichesarsenapati-f.jpg?v=1791027256","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/maratheshahiche-sarsenapati-khand-5-marathi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}