Akshardhara Book Gallery
Marathi Bhavsangit Kosh: Natyageet – Bhavgit – Chitrapatgit (Khand 1 & 2) | मराठी भावसंगीत कोश: नाट्यगीत – भावगीत – चित्रपटगीत (खंड १ व २)
Marathi Bhavsangit Kosh: Natyageet – Bhavgit – Chitrapatgit (Khand 1 & 2) | मराठी भावसंगीत कोश: नाट्यगीत – भावगीत – चित्रपटगीत (खंड १ व २)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 1220
Edition: 1 st
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
Marathi Bhavsangit Kosh: Natyageet – Bhavgit – Chitrapatgit (Khand 1 & 2) | मराठी भावसंगीत कोश: नाट्यगीत – भावगीत – चित्रपटगीत (खंड १ व २)
संपादक: रविमुकुल
सहसंपादक: आदिती वळसंगकर-कुलकर्णी
मराठीजनांच्या पुढील अनेक पिढ्यांसाठी, तसेच संगीतप्रेमी रसिक आणि संगीतक्षेत्रातील अभ्यासकांसाठी कायमस्वरूपी अपूर्व आणि अद्वितीय असा हा ग्रंथबद्ध ठेवा ‘. या खंडांमध्ये मराठी भावसंगीताचा प्रवास, नाट्यगीते-भावगीते-चित्रपटगीते यांची आरंभापासून ते इ.स. २००० पर्यंतची समग्र गीतारंभ सूची, महत्त्वाच्या व्यक्तींविषयक नोंदी, अभ्यासपूर्ण लेख, संदर्भमूल्य असलेली रंजक आणि माहितीपूर्ण पानपूरके, ७००हून अधिक छायाचित्रे आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची ‘माझी १० आवडती गाणी’, हा विशेष – यांचा समावेश आहे.
It is published by : Anubandh Prakashan