{"product_id":"marathi-medium","title":"Marathi Medium (मराठी मिडीयम)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMarathi Medium (मराठी मिडीयम)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eआपली भाषा, आपली शाळा,आपली जबाबदारी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनमस्कार!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमी प्रशांत, एका मीडिया कंपनीत क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आणि दिग्दर्शक पदावर कार्यरत आहे. तुमच्या हातातील हे पुस्तक केवळ काल्पनिक कथा नसून, आपल्या आजूबाजूला प्रत्यक्ष घडणाऱ्या सामाजिक प्रश्नांवर आधारित सत्य आहे. मुंबईसारख्या शहरांमधून मराठी माणसाचे होणारे स्थलांतर, मराठी शाळा बंद पडणे आणि मराठी भाषेचा घटता वापर हे गंभीर चिंतेचे विषय\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबनले आहेत. आजचा मराठी माणूस भाषा जपत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजगतोय, पण भाषेतच मागे टाकला जातोय. शिकलेला आहे, पण संधींपासून दूर ठेवला जातोय. स्वाभिमानी आहे, पण वारंवार 'Adjust' करायला भाग पाडला जातोय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रशांत भोसले \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67702146072898,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/marathimidiam-f.jpg?v=1791633017","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/marathi-medium","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}