Marathi Sahitya : Itihas Ani Sanskriti (मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती ) By Vasant Abaji Dahake
Marathi Sahitya : Itihas Ani Sanskriti (मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती ) By Vasant Abaji Dahake
Share
Author:
Publisher: Popular Prakashan
Pages: 304
Edition: Latest
Binding:
Language:Marathi
Translator:
Marathi Sahitya : Itihas Ani Sanskriti (मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती )
Author : Vasant Abaji Dahake
प्रस्तुत ग्रंथात मराठी भाषकांचे मौखिक, लिखित, मुद्रित साहित्य आणि त्यांचा इतिहास व त्यांची संस्कृती यांत काही अनुबंध आहे का याचा शोध घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. १. महाराष्ट्र इतिहास, संस्कृती, साहित्य २. युगान्तर 3. ब्रिटिश वसाहतकाल आणि मराठी साहित्य ४. इतिहास, संस्कृती, साहित्य अशा चार प्रकरणांतून आठ शतकांतील मराठी साहित्याच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा पट उभारण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी साहित्याच्या इतिहासाचे आकलन करून घेताना त्या साहित्याचा आणि संस्कृतीचा कोणता अनुबंध आहे याचा हा शोध आहे. हा शोध घेताना लेखकाने इतिहास जाणि संस्कृती या संकल्पनांचे आपले आकलनही स्पष्ट केलेले आहे.