1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Marathi Vyakaran (मराठी व्याकरण)
Marathi Vyakaran (मराठी व्याकरण)
Regular price
Rs.423.00
Regular price
Rs.470.00
Sale price
Rs.423.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: pra dr balvant vyakaran
Publisher: Shabdalay Prakashan
Pages: 268
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Marathi Vyakaran (मराठी व्याकरण)
मराठी व्याकरण
मराठी भाषेच्या अचूक आकलनासाठी महत्वपूर्ण ग्रंथ
कोणत्याही भाषेचे व्याकरण हे त्या भाषेच्या उभारणीचे स्थापत्य असते. बोलीभाषा लिपीत रूपांतरित होत असताना तिच्या संरचनेचा निश्चित आकृतिबंध तयार होण्यसाठी व्याकरण महत्त्वाची भूमिका बजावत असते. बोलीला व्याकरणाच्या चाकोरीत बसवून साहित्यनिर्मिती घडते. अशा प्रकारे भाषेच्या विकास साधनांवर एखादा ग्रंथ लिहून भाषेच्या साहित्य शारदेची सेवा करावी, हि गोष्ट अत्यंत कौतुकास्पद वाटते.
लेखक: प्रा.डॉ.बळवंत तुकाराम दाभाडे
प्रकाशक: शब्दालाय प्रकाशन
