{"product_id":"marathitil-rahasy-ranjanpradhan-lokpriy-kadambari-parampara-aani-pravah","title":"Marathitil Rahasy-Ranjanpradhan, Lokpriy Kadambari : Parampara Aani Pravah (मराठीतील रहस्य-रंजनप्रधान, लोकप्रिय कादंबरी : परंपरा आणि प्रवाह)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमराठीतील रहस्य-रंजनप्रधान, लोकप्रिय कादंबरी : परंपरा आणि प्रवाह\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलोकप्रियता आणि समीक्षकमान्यता हा प्रश्न, हा तिढा जागतिक आहे. मराठीच्या किवा भारताच्या तुलनेत युरोप-अमेरिकेत परिस्थिती बरी असली तरी लोकप्रिय ते कमी कस असलेले आणि लोकप्रिय नाही ते कसदार असं समजणारा एक अभिजनवर्ग जगात सर्वत्र आहे. लोकशाहीत बहुसंख्य लोक ज्याला निवडून देतात त्याचे नेतृत्व मुकाट मान्य केले जाते, कलांच्या बाबतीत मात्र मूठभर बुद्धिवादी डोक्यावर घेतात तेच श्रेष्ठ मानले जाते. लोकशाहीचे तत्त्व कलेच्या क्षेत्रात असे पायदळी तुडवले जाते, त्याचा इतिहास खूप मोठा आहे. हा बृहद् प्रकल्प म्हणजे तो इतिहास तपासत, या समीक्षकीय असमतोलाचा वेध घेण्याचा, त्याची कारणे शोधण्याचा एक प्रयत्न आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. श्रीकांत बोजेवार \u003cbr\u003eप्रकाशक. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52824342462786,"sku":"GOVE0015","price":283.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ParamparaAaniPravahF.jpg?v=1774937837","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/marathitil-rahasy-ranjanpradhan-lokpriy-kadambari-parampara-aani-pravah","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}