{"product_id":"marm-mudra-मर्म-मुद्रा","title":"Marm Mudra ( मर्म मुद्रा )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमर्म मुद्रा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांनी ‘मर्म मुद्रा' या सार्थ शीर्षकाच्या नव्या ग्रंथाची भेट वाचकांपुढे ठेवली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय चळवळच नव्हे; तर वंचित, दलित, अल्पसंख्य, शेतमजूर, धरणग्रस्त, पीडित वर्गाच्या मागण्या आणि त्यासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्यात प्रत्यक्ष स्वत: आणि लेखणीद्वारेही जोंधळे यांनी स्वत:चा सहभाग नोंदवला आहे. अंधश्रद्धा, जातिभेद आदी समस्यांनी अद्यापही पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात ठाण मांडले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : मनोविकास प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50331306033474,"sku":"9789363747418","price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Marmmudra-F.jpg?v=1753677329","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/marm-mudra-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}