{"product_id":"marma-yashachya-siddhantache","title":"MARMA YASHACHYA SIDDHANTACHE (मर्म यशाच्य सिद्धांताचे)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eमर्म यशाच्य सिद्धांताचे\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमर्म यशाच्या सिद्धांताचे\u003cbr\u003eजीवनात यशस्वी होण्यासाठी 'मर्म यशाच्या सिद्धांताचे' हे पुस्तक सर्वोत्तम आणि सर्वसमावेषक मार्गदर्शन करते. नेपोलियन हिल यांच्या अमर कलाकृतीचे हे संक्षिप्त स्वरूप तुम्हाला अशक्यप्राय वाटणारी स्वप्ने आणि वैयक्तिक यश प्राप्त करण्यासाठी खात्रीने मदत करील.\u003cbr\u003eयशाच्या सिद्धांताचे नियम ज्यामधून विकसित झाले त्या सतरा घटकांना या पुस्तकामध्ये अत्यंत संक्षिप्त पद्धतीने सादर केलेले आहे. कोणत्याही प्रकारच्या मानवी प्रयासाने यश प्राप्त करणाऱ्या या जगातील बहुतांश यशस्वी व्यक्ती यश मिळविण्याच्या संदर्भात जे काही शिकल्या, त्या सर्व तत्त्वज्ञानाचे मर्म या पुस्तकामध्ये सामावलेले आहे. आपल्या आयुष्यातील बहुतांश काळात या पुस्तकासाठी लेखकाने घेतलेल्या कष्टाबाबत काय उल्लेख करावा; या पुस्तकाच्या संग्रहणासाठी त्यांचे अवघे ऐश्वर्य पणाला लागलेले आहे, एव्हढे म्हटले तरी पुरे !\u003cbr\u003eनेपोलियन हिल यांनी यशाच्या सिद्धांतावरील लेखन, प्रशिक्षण आणि व्याख्यानांच्या माध्यमातून एक प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्द घडविली. हिल यांनी 'नेपोलियन हिल फाउंडेशन' या 'ना नफा' तत्त्वावर चालणाऱ्या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक :मेधा सिधये \u003cbr\u003eप्रकाशन : जायको प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51955916964162,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/nepoliyanheel-f.jpg?v=1770715431","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/marma-yashachya-siddhantache","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}