Akshardhara Book Gallery
Mastery Of Love (मास्टरी ऑफ लव )
Mastery Of Love (मास्टरी ऑफ लव )
Share
Couldn't load pickup availability
Author: Don Miguel Ruiz
Publisher: Maymirar publication house
Pages: 192
Edition: latest
Binding: paperback
Language:marathi
Translator:
Mastery Of Love (मास्टरी ऑफ लव )
मास्टरी ऑफ लव
नातेसंभंध जपण्याच्या कलेसाठी व्यावहारिक मार्गदर्शक
मास्टरी ऑफ लव या पुस्तकात डॉन मिग्युअल रुईज सांगतात कि, आपल्यामध्ये अशा काही धारणा/समजुती असतात, ज्या प्रेमाला कमकुवत करतात. या धारणा भीतीवर आधारित असतात. या धारणांमुळेच आपल्या नात्यांमध्ये दु:ख, भांडण आणि टॅन निर्माण होतो. त्यातून तयार होणाऱ्या भावनिक जखमा कशा भरून काढायच्या हे लेखक सोप्या आणि अर्थपूर्ण कथांमधून सांगतात. त्याचबरोबर, खरा आनंद आणि स्वातंत्र्य कस परत मिळवायच, आणि प्रेमासाठी आवश्यक असलेली खेळकर वृत्ती कशी पुन्हा जिवंत करायची हेही सांगतात.
लेखक: डॉन मिग्युअल रुईज, जेनेट मिल्स
प्रकाशक:मायमिरर पब्लिकेशन हाऊस
