{"product_id":"mastery-of-love-मास्टरी-ऑफ-लव","title":"Mastery Of Love (मास्टरी ऑफ लव )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMastery Of Love (मास्टरी ऑफ लव )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमास्टरी ऑफ लव \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eनातेसंभंध जपण्याच्या कलेसाठी व्यावहारिक मार्गदर्शक  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमास्टरी ऑफ लव या पुस्तकात डॉन मिग्युअल रुईज सांगतात कि, आपल्यामध्ये अशा काही धारणा\/समजुती असतात, ज्या प्रेमाला कमकुवत करतात. या धारणा भीतीवर आधारित असतात. या धारणांमुळेच आपल्या नात्यांमध्ये दु:ख, भांडण आणि टॅन निर्माण होतो. त्यातून तयार होणाऱ्या भावनिक जखमा कशा भरून काढायच्या हे लेखक सोप्या आणि अर्थपूर्ण कथांमधून सांगतात. त्याचबरोबर, खरा आनंद आणि स्वातंत्र्य कस परत मिळवायच, आणि प्रेमासाठी आवश्यक असलेली खेळकर वृत्ती कशी पुन्हा जिवंत करायची हेही सांगतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉन मिग्युअल रुईज, जेनेट मिल्स \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक:मायमिरर पब्लिकेशन हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55804846768450,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/masteryoflove-f.jpg?v=1785996744","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mastery-of-love-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%b2%e0%a4%b5","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}