{"product_id":"maza-mitra-sancha","title":"Maza Mitra Sancho (माझा मित्र सांचो )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमाझा मित्र सांचो \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमुंबईमध्ये पत्रकारिता करायला आलेला अबीर गांगुली हा सधन बंगाली तरुण एका टॅब्लॉइड दैनिकात क्राइम बीट संभाळत असतो. जीवनाकडे फारसा गांभीर्याने न पाहणारा अबीर एका विशिष्ट घटनेनंतर पूर्णच बदलतो. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमुंबई पोलीस दहशतवादी ठरवून एका निष्पाप माणसाचा बळी घेतात. ते पाहिल्यावर त्या घटनेने त्याचे आयुष्यच बदलून जाते. त्या घटनेची उकल करत असताना तो कोणाकोणाला भेटतो, त्या घटनेचा शोध कसा घेतो, सामान्य माणूस आणि 'वजनदार' माणूस यांच्यातली दरी त्याला कशी जाणवते, सान्चोशी झालेली भेट त्याचे आयुष्यच कसे बदलवते... या सर्वांची ही रोचक कहाणी- 'माझा मित्र सान्चो'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : अमित वर्मा \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : शिल्पा दातार -जोशी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54946125578562,"sku":null,"price":96.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MazaMitraSanchyaF.png?v=1783058535","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/maza-mitra-sancha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}