{"product_id":"mazi-patrakarita","title":"Mazi Patrakarita (माझी पत्रकारिता)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमाझी पत्रकारिता \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या तरुण पत्रकारांना काही गोष्टी सांगणं महत्त्वाचं ठरतं. पत्रकारितेत करिअर करायचं असेल, तर त्यासाठी पत्रकारानं दक्ष राहण्याची गरज असते. यासाठी पत्रकारितेचे पुढील सात मापदंड पत्रकार होऊ इच्छिणाऱ्यांनी लक्षात घ्यावेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e १. अचूकता : आपण केलेली बातमी अचूक असायला हवी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२. प्रामाणिकपणा : बातमी पूर्वग्रहदूषित नसावी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e३. अखंडता : बातमीत सुसूत्रता असावी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e४. स्वातंत्र्य : बातमी कशावरही आधारित नसावी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e५. संदर्भातील सत्य : बातमी ही सर्व संदर्भपडताळून केलेली असावी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e६. पारदर्शकता : बातमीत शंकेला जागा राहू नये.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e ७. आदर आणि निष्पक्षता : बातमी लिहिताना भाषा आदरयुक्त असावी. हे सात मापदंड Seven Standards of Journalism म्हणून ओळखले जातात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रा.सुहास बारटक्के \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54951199834434,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MaziPtrakaritaF.png?v=1783148043","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mazi-patrakarita","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}