{"product_id":"mazi-shipaigiri-माझी-शिपाईगिरी","title":"Mazi Shipaigiri (माझी शिपाईगिरी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमाझी शिपाईगिरी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसंरक्षणमंत्री आणि माझ्यात ईशान्य सीमाप्रदेशातील (नेफा) संरक्षण व्यवस्था कशी उभारायची याबाबतीत तीव्र मतभेद झाले. मी 'फॉरवर्ड पॉलिसी' स्वीकारावी असा संरक्षण मंत्र्यांचा आग्रह होता. या धोरणाबद्दल मी आधीच सविस्तर सांगितले आहे. लेफ्टनंट जनरल कौल यांच्या सल्ल्यानुसार ते मला 'नेफा'मधील संरक्षण व्यवस्था मॅकमोहन रेषेच्या अगदी जवळ उभारण्यास सांगत होते. पण याला मी पूर्णपणे विरोध केला होता आणि माझी कारणेही आधीच स्पष्ट केली होती. माझा दृष्टिकोन योग्य आहे यावर माझ ठाम विश्वास होता. म्हणूनच श्री. कृष्ण मेनन यांच्या अवास्तव कल्पनांचा मान राखण्यासाठी माझ्या विवेकबुद्धीशी तडजोड करण्यापेक्षा त्याबाबत लेखी आदेश मिळेपर्यंत त्यांची अंमलबजावणी न करण्याचे मी ठरविले आणि तसे आदेश काढण्याचे ते धाडस करणार नाहीत याची मला खात्री होती. सुदैवाने सेनाप्रमुख याबाबत्तीत पूर्णपणे माझ्या बाजूने होते. पण माझ्या या भूमिकेची मला मला मोठी किंमत मोजावी लागेल असे त्यांनी मला सुचित केले. मला त्याची जाणीव होती. पण आपल्या विवेकाची आज्ञा धुडकावण्यापेक्षा सेनाप्रमुख होण्याच्या सर्व आशा सोडून देऊन वयोमर्यादा पूर्ण होताच सेवानिवृत्त होण्याचा मी निर्णय घेतला. ८ मे १९६१ रोजी हे घडले जेव्हा थिमय्या आणि मी दोघेही सेवानिवृत्त झालो.   \u003c\/span\u003e\u003cspan\u003eले. जनरल एस.पी.पी. थोरात, कीर्ती चक्र, डी.एस.ओ. (निवृत्त)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. ले. जनरल एस.पी.पी. थोरात\u003cbr\u003eअनुवादित लेखक. दि. वि. गोखले \u003cbr\u003eप्रकाशक. सॅम पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51850261266754,"sku":"9788197688171","price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MajhiShipaigirinF.jpg?v=1768734767","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mazi-shipaigiri-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}