{"product_id":"mazya-ladkya-lekinsathi","title":"Mazya Ladkya Lekinsathi (माझ्या लाडक्या लेकींसाठी)","description":"\u003cp\u003eहग्स फॉर डॉटर्स \u003cbr\u003e\u003cstrong\u003eमाझ्या लाडक्या लेकींसाठी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्च्या • कन्येला कवेत घेण्याची गरज आहे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछोट्या मुलीची गोष्टच काही वेगळी असते. • जेव्हा डॉक्टर 'मुलगी आहे,' या शब्दांत तिचे आगमन जाहीर करतात तेव्हा, पिता भावुक बनतात आणि माता पुढील वर्षांत एकमेकींच्या साथीने व्यतित होणाऱ्या काळाचा विचार करू लागतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे सुंदर पुस्तक कन्या आणि तिच्यावर प्रेम करणारे तिचे पालक यांच्यादरम्यान वाहणारी ऊब आणि समर्पण यांचा उत्सव साजरा करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'हग्ज फॉर ग्रॅन्डमा,' या लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका ख्रिस हॉवर्ड यांनी कन्या आणि त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे पालक यांच्या प्रेमळ कथा, तुमच्या लाडक्या कन्येबरोबर थेट संवाद साधणाऱ्या प्रेरणादायी संदेशासहित सांगितल्या आहेत. लीॲन वीस यांनी दिलेली बायबलमधील वचने व्यक्तिगत भाषेत परमेश्वराचे प्रेम व्यक्त करतात आणि ती छोटी, प्रोत्साहनपर वचने आपल्याला खात्रीने प्रोत्साहन आणि आशीर्वाद देतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e तुमची मुलगी घरात सुरक्षित असेल किंवा तुमच्यापासून दूर आणि स्वतःच्या पायावर उभी असेल; ही एक मिठी तिला ती तुमच्यासाठी किती अमूल्य आहे आणि तिच्यावर तुमचे किती प्रेम आहे याची जाणीव तिला करून देईल\u003cstrong\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : ख्रिस हॉवर्ड \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54943225708866,"sku":null,"price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MazyaladkyaLekinsathiF.png?v=1782969682","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mazya-ladkya-lekinsathi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}