{"product_id":"me-fakt-thevli-gatha","title":"Me Fakt Thevli Gatha (मी फक्त ठेवली गाथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमी फक्त ठेवली गाथा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमनस्वी, निर्व्याज मोकळेपणा हा रवींद्र तांबोळी यांचा स्वभावगुण आहे. हाच स्नेहसुलभ मोकळेपणा त्यांच्या कवितेतही प्रतिबिंबित झालेला दिसतो. रवींद्र तांबोळी यांची कविता उत्कट, प्रांजळ आणि समकालीन भान जपणारी आहे. त्यांच्या कवितेला निष्कारण प्रतिमा-प्रतीकांच्या आलंकारिक सजावटीची गरज भासत नाही: उलट नानाविध अनुभवांची सशक्त बीजे त्यांच्या संवेदनशील मनात अलगद रुजतात आणि सहज, साध्या शब्दांत नेमका आशय व्यक्त करत वाचकांच्या मनात थेट पोचतात. त्यांच्या कवितांमधून अंतःसल आणि ओढ स्पष्ट जाणवते. या कवितांचे वेगळेपण रसिक वाचकांनाही निश्चितच जाणवेल. त्यांच्या अंतःकरणात दडलेला आत्मीय, आत्मरत हुंकारच जणू त्यांच्या प्रत्येक रचनेतून शब्दरूपाने उमटला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी \u003cbr\u003eप्रकाशक. पद्मगंधा प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52798993727810,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MeFaktThevliGathaF.jpg?v=1774421289","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/me-fakt-thevli-gatha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}