{"product_id":"me-sarkari-doctor-save-medical-profession","title":"Me Sarkari Doctor : Save Medical Profession (मी सरकारी डॉक्टर : सेव्ह मेडिकल प्रोफेशन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमी सरकारी डॉक्टर : सेव्ह मेडिकल प्रोफेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविदारक सत्याचे मानगुटीवर बसलेले भूत पिच्छा सोडण्यास तयार नाही. मी स्वतः डॉक्टर आहे आणि संस्थेत आलेल्या कुष्ठरुग्णांच्या स्वास्थ्यसेवेत जवळजवळ चार दशके व्यतित केलेली आहेत... साहजिक शासकीय हितशत्रुच्या चीड आणणाऱ्या अपमानास्पद वर्तणुकीचा प्रतिकार आजच्या घडीला करावा लागतो आहे. भ्रष्टाचारमुक्त वडिलांच्या मळलेल्या वाटेवर आपण आपली पावले ठामपणे रोवलीत.. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता मनाला भावले... पटले... ते लेखणीतून वाचकांसमोर मांडले.... मला व्यक्तिशः आपला नितांत आदर अन् अभिमान वाटतो. पुस्तकांच्या विश्वात रमणारा... त्यांच्या सहवासात सभोवतालचे जग विसरून वाचनात दंग होणारा एक सर्वसामान्य वाचक! गेल्या काही वर्षापासून दैनंदिन कामाच्या व्याप्यात आणि अतिथींच्या वर्दळीने उसंत पारखी झाली आहे पण सवड मिळाली की पुस्तकांचा मोह आजही आवरत नाही. मी सरकारी डॉक्टर... याला अपवाद नाही!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. कुमार ननावरे \u003cbr\u003eप्रकाशक. भाग्यश्री प्रकाशन   \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51862658122050,"sku":"9788198716842","price":382.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MeSarkariDoctorF_4e6b0c52-5ce8-43f6-a5ab-f5d2bd286f89.jpg?v=1768978956","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/me-sarkari-doctor-save-medical-profession","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}