{"product_id":"mental-models","title":"Mental Models (मेन्टल मॉडेल्स)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eMental Models (मेन्टल मॉडेल्स)\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतंत्रज्ञान प्रशिक्षक व लेखक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजगाकडे पाहण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. एखाद्या समस्येचे आकलन, निर्णय घेण्याची शैली किंवा परिस्थितीचा अर्थ लावण्यामागे काही विशिष्ट विचारचौकटी कार्यरत असतात. आधुनिक भाषेत या विचारचौकटींना “मेंटल मॉडेल्स\" असे म्हटले जाते. हे पुस्तक अशाच विविध मेन्टल मॉडेल्सची ओळख करून देणारे आहे. व्यवस्थापन, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान आणि मानवी वर्तन यांमधील मूलभूत कल्पना साध्या उदाहरणांतून मांडत हे पुस्तक वाचकाला अधिक सजग आणि व्यापक विचार करण्यास प्रवृत्त करते. विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक किंवा जिज्ञासू वाचक, प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. योगेश हरिभाऊ कुलकर्णी \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56183011017026,"sku":null,"price":243.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/mentalmodels-f.jpg?v=1789537909","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mental-models","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}