{"product_id":"mich-aahe-mazya-jivanacha-shilpakar","title":"MICH AAHE MAZYA JIVANACHA SHILPAKAR  (मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMICH AAHE MAZYA JIVANACHA SHILPAKAR   (मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतःला घडवण्याचं, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचं एक सुंदर, समतोल शिल्प आकाराला आणण्याचं काम म्हटलं तर खूप सोपं आणि म्हटलं तर खूप अवघड. जगण्यामधली सकारात्मकता छिन्नीसारखी हातात घेऊन आपल्याला स्वतःमधल्या दोषांवर, गंडांवर, मानसिक दुर्बलतेवर, भावनिक विकारांवर संयमाने एकेक घाव घालत हे शिल्प आकारायचं असतं. आपणच आपल्या मूर्तिकडे लांबून बघून स्वतःचे टीकाकार व्हायचं असतं. हे करण्यासाठी लागतात महत्वाची कौशल्यं. ही कौशल्यं कोणती आणि ती कशी आत्मसात करायची हे सांगणारे चौतीस लेख या पुस्तकात दिले आहेत. रागाला आवर, नकार पचवणं, समाजमाध्यमांचा वापर, समोरच्याचं नीट ऐकणं, वर्तमानात जगणं... यासारख्या, रोजच्या आयुष्यात समोर येणाऱ्या महत्वाच्या प्रश्नांवर पुस्तकात मार्गदर्शन आहे. स्वतःला घडवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने नक्की वाचायलाच पाहिजे असं पुस्तक!\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. संजीवनी राहणे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67784911651138,"sku":"UNME0033","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/michahe-f.jpg?v=1792239678","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mich-aahe-mazya-jivanacha-shilpakar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}