{"product_id":"misfortunes-favourite","title":"Misfortune's Favourite (मिसफॉर्च्यून्स फेव्हरिट)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMisfortune's Favourite (मिसफॉर्च्यून्स फेव्हरिट)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकुठल्याही मर्त्य जिवाच्या वाट्याला यापेक्षा वाईट दुर्भाग्य येऊ शकतं?\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसतराव्या शतकाच्या मध्यात भारतात होऊन गेलेल्या कालखंडावर बेतलेल्या या वेगवान कादंबरीमध्ये इतिहास अक्षरश: जिवंत होऊन येतो. यात बादशहा शाहजहान याचा सर्वांत ज्येष्ठ मुलगा आणि मुघल साम्राज्याचा भावी वारसदार असलेल्या दारा शुकोहच्या जीवनातल्या शेवटच्या वर्षांचं वर्णन केलेलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशाहजहान अतिशय आजारी पडल्यानंतर दाराचे भाऊ शुजा, औरंगजेब आणि मुराद यांनी सिंहासनावरच्या दाराच्या हक्काला आव्हान दिलं आणि वादळी ढग गोळा होऊ लागले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: श्रीनिवास राव अडिगे \u003cbr\u003eअनुवादक : प्रशांत तळणीकर \u003cbr\u003eप्रकाशक: मेहता पब्लिशिंग\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56134005424450,"sku":null,"price":288.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/misfortune_sfavourate-f.jpg?v=1788857605","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/misfortunes-favourite","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}