{"product_id":"mosad-mohini-मोसाद-मोहिनी","title":"Mosad Mohini (मोसाद मोहिनी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMosad Mohini (मोसाद मोहिनी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडिमोना ही इस्रायलची छुपी अणुभट्टी.\u003cbr\u003eतिचं रहस्य 'दि संडे टाइम्स' या दैनिकासमोर उघड करणारा इस्रायली जागल्या मोदेंचाई व्हॅनुनू.\u003cbr\u003eपण हे इस्रायलला कसं चालणार ?\u003cbr\u003eमग त्यानं एका मदनिकेकरवी व्हॅनुनूवर टाकलं सौंदर्याचं जाळं.\u003cbr\u003eव्हॅनुनूला स्वत:च्या जाळ्यात ओढून 'मोसाद' या गुप्तचर यंत्रणेला व्हॅनुनूचं अपहरण करण्यात मदत करणारी चेरील बेंटॉव्ह उर्फ सिंडी. सिंडी एकाच वेळी 'सीआयए' आणि 'मोसाद' या दोन यंत्रणांसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होती का?\u003cbr\u003eयुनायटेड स्टेट्स, फ्रान्स, बेल्जियम आणि दक्षिण आफ्रिका\u003cbr\u003eया राष्ट्रांनी इस्रायलला आण्विक ज्ञान आणि तंत्रज्ञान मिळवण्यात गुप्तपणे कशी मदत केली?\u003cbr\u003eअपहरणानंतर मोर्देचाई व्हॅनुनू डिमोनाचं रहस्य उघड करू शकला का? तो आपल्या ध्येयात यशस्वी झाला का?\u003cbr\u003eसिंडीचं पुढे काय झालं?\u003cbr\u003eया सर्व घटनांवर भेदक प्रकाश टाकणारी,\u003cbr\u003eइस्रायलच्या 'मोसाद' या गुप्तचर यंत्रणेचं क्रूर जाळं छेदणाऱ्या जागल्याची कहाणी...\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: विलास फडके \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: राजहंस प्रकाशन\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55937231782210,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/mosadmohini-f.jpg?v=1787034044","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mosad-mohini-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}