{"product_id":"mughal-farmane-khand-2","title":"Mughal Farmane : Khand 2 (मुघल फर्माने : खंड २)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमुघल फर्माने : खंड २\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eइतिहासाच्या पाऊलखुणा जतन करणारा एक दुर्मिळ दस्तऐवज ! मुघल बादशाह अकबर, जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेब यांनी अहमदाबादचे प्रसिद्ध जव्हेरी आणि नगरशेठ शांतीदास जव्हेरी यांना वेळोवेळी दिलेली शाही फर्माने व त्यांचे मराठी भाषांतर या पुस्तकात मांडलेले आहे. हे पुस्तक केवळ मुघल दरबारातील कामकाजाची पद्धतच उलगडत नाही, तर त्या काळातील व्यापार, व्यवहार आणि जैन व अन्य समुदायाचे मुघल राजवटीशी असलेले संबंध यावरही प्रकाश टाकते. विशेषतः शाहजादा मुराद बख्श याने घेतलेले कर्ज, औरंगजेबाने दिलेली आश्वासने आणि गिरनार-शत्रुंजय सारख्या तीर्थक्षेत्रांशी संबंधित ऐतिहासिक निर्णय यांचा यात समावेश आहे. तसेच मुघलांनी Jesuits पंथाच्या पाद्रींना दिलेल्या फर्मानांचाही समावेश आहे. इतिहासाचे अभ्यासक, संशोधक आणि जिज्ञासूंसाठी मुघलकालीन भारताचे एक नवे दालन उघडणारे हे एक महत्त्वपूर्ण संशोधन आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक.  के. एम. जव्हेरी, एम.  एस. कॉमीसेरीयाट \u003cbr\u003eअनुवादक. गुरुप्रसाद कानिटकर \u003cbr\u003eप्रकाशक. मर्वेन टेक्नॉलॉजीज\u003cbr\u003e  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52919282270530,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MughalFarmaneKhand2F.jpg?v=1776075165","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mughal-farmane-khand-2","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}