Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Mughal Samrat ( मुघल सम्राट ) By Shriram Sathe

Mughal Samrat ( मुघल सम्राट ) By Shriram Sathe

Regular price Rs.1,215.00
Regular price Rs.1,350.00 Sale price Rs.1,215.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 884

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator: ---

Mughal Samrat ( मुघल सम्राट ) 

Author : Shriram Sathe

ज्याच्या ताब्यात दिल्ली, त्याच्या हाती हिंदुस्थानची किल्ली' हा पुरातन सिद्धांत कृतीत आणण्यासाठी 'आज राजा तर उद्या रंक, 'आज अमीर तर उद्या फकीर' या यशापयशाच्या चक्रात फिरणारा तुर्की व मुघल वंशाचा पुत्र बाबर मध्य आशियातून वैभवसंपन्न हिंदुस्थान जिंकून घेण्यासाठी आला आणि जेत्याच्या अभिनिवेशात दिल्लीत त्याने 'मुघल तख्ताची' स्थापना केली.

बाबर पर्व समाप्तीनंतर तख्तावर आलेल्या बाबराच्या कर्तृत्त्ववान वारसांनी संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रांत करण्यासाठी एक देश, एक सम्राट, एक भाषा, एक चलन, एक धर्म, सर्वधर्मसमभावाची जोपासना च रोटीबेटीचे धोरण अंगिकारले.

उत्तरकालीन मुघल सम्राटांच्या हाती सर्व अनुकुलता असूनही शाही डामडौल, द्वेष, खूनखराबा, सुस्त प्रशासन, रणांगणावर जाण्याचा आळस, दीर्घसूत्री विचारधारणा व स्वधर्माच्या अति प्रेमापायी दूरगामी घटनांचे अवलोकन करता न आल्याने मुघल साम्राज्याचा गाडा पारतंत्र्याच्या उंबरठ्यावर येऊन धडकला .

सन १८५७च्या स्वातंत्र्य समरात सम्राटाच्या हाती नेतृत्त्व असूनही मुघल सम्राटाचा पराभव इंग्रजांनी केला आणि ३३१ वर्षांची परंपरा असलेले 'मुघल साम्राज्य' बरखास्त केले.

It Is Published By : Prafullata Prakashan

View full details