{"product_id":"mukti-kon-pathe","title":"Mukti Kon Pathe ? (मुक्ती कोण पथे ?)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमुक्ती कोण पथे ?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे.\u003cbr\u003eमाणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा\u003cbr\u003eसंघटना करावयाची असेल तर धर्मांतर करा\u003cbr\u003eसमता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा\u003cbr\u003eस्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर धर्मांतर करा\u003cbr\u003eसंसार सुखाचा करावयाचा असेल तर धर्मांतर करा\u003cbr\u003eजो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ?\u003cbr\u003eजो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ?\u003cbr\u003eजो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ?\u003cbr\u003eजो धर्म तुम्हाला शिक्षण मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ?\u003cbr\u003eजो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता ?\u003cbr\u003eजो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता ?\u003cbr\u003eज्या धर्मात माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे !\u003cbr\u003eज्या धर्मात अमंगल पशूचा स्पर्श झाला असताना चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे !\u003cbr\u003eजो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्र धारण करू नये असे सांगतो, तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे.\u003cbr\u003eजो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा, निर्धनांना निर्धन रहा, अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. बी. आर. आंबेडकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. विनिमय पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52838799114562,"sku":"RAJ0045","price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MuktiKonPatheF.jpg?v=1775211490","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mukti-kon-pathe","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}