Akshardhara Book Gallery
Mulansathi Medical General Knowledge : Bhag 1 (मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज : भाग १)
Mulansathi Medical General Knowledge : Bhag 1 (मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज : भाग १)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. jagannath Dixit / Dr. Anjali Dixit
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 76
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज : भाग १
'मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकांची संकल्पनाच मुळात सुंदर आहे. अशा प्रकारची आरोग्यविषयक माहिती सर्व मुलांपर्यंत पोहोचल्याने त्यांचे आरोग्यविषयक ज्ञान समृद्ध होण्यास निश्चितच मदत होईल. लहानग्यांना मनातल्या जिज्ञासापूर्ण प्रश्नांची त्यांना उत्तरे तर मिळतीलच; पण या पुस्तकांमुळे त्यांची आकलनशक्ती प्रगल्भ होऊन त्यांच्या मनात आणखी मूलभूत प्रश्न तयार होतील आणि असं वाटतं की त्यातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतील
---डॉ. मृदुला फडके
प्रकाशक. मनोविकास प्रकाशन
लेखक. डॉ. जगन्नाथ दीक्षित / डॉ. अंजली दीक्षित
