{"product_id":"mulkhavegla","title":"Mulkhavegla (मुलखावेगळा )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमुलखावेगळा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eती गेली. तिच्याबरोबर माझी उमेदच गेली. हजार वेळा तिच्या माहेरच्या गावी गेलो अन् फकिरासारखा गावभर भटकून एसटी स्टँडवर परत आलो. ती नाहीच आली... आशा वाटत होती. पुढे तीही विझली. ज्या क्षणी हे जाणवलं की, रमा माझी नाही, तो क्लेशाचा क्षण मात्र मी विसरलो नाही. त्या आठवणीनं अजून अस्वस्थ व्हायला होतं. हे सांगतानाही तसंच होतं, मग नंतर मात्र रूळच बदलले. मी तोच आहे. तसाच आहे. पण 'इट इज ऑल लाईफ....'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : छाया\u003c\/strong\u003e \u003cstrong\u003eमहाजन \u003cbr\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54943260410178,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MulkhaveglaF.png?v=1782970629","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mulkhavegla","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}