Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Mumbai Gangvore ( मुंबई गँगवॊर )

Mumbai Gangvore ( मुंबई गँगवॊर )

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ajay Tamhane

Publisher: Rohan Prakashan

Pages: 189

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Mumbai Gangvore ( मुंबई गँगवॊर )

मुंबई गँगवॊर 

कालखंड दुसरा 

सोन्याची लंका समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरातील स्मगलिंग, ड्रग्ज आणि दारूचं बीजरोवुन इंग्रज निघून गेले. पुढे हैदरअली ऊर्फ बडे अंकल,रुस्तमखान पठाण ऊर्फ शंकर मणियार ऊर्फ अण्णा या तिघांनी त्यांच्या 'डोकॅलिटी' आणि दहशतीच्या जोरावर या बीजच वटवृकक्षात रूपांतर केलं. निघ जण मुंबईतल्या अवदशा धंद्याचे बादशाह बनले. आपली बादशाही टिकवण्यासाठी हैदरअलीने मुनीर गँगला, लालने फरीदखान गँगला आणि माटुंग्याच्या अण्णांने चेंबूरच्या निरंजन नायरला आपल्या छात्रछायेखाली घेतलं. जवाबीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुनीर जोरावर गडगंज कमावला. 

लेखक: अजय  ताम्हणे 

प्रकाशक: रोहन प्रकाशन 
 

View full details