{"product_id":"n-sutaleli-kodi","title":"N Sutaleli Kodi (न सुटलेली कोडी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eN Sutaleli Kodi (न सुटलेली कोडी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपण कोण आहोत? आपण कुठून आलो?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि या विशाल विश्वात आपलं स्थान नक्की कुठे आहे?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत;\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण त्या मागे अजून मोठी कोडी उभी आहेत. विज्ञान, इतिहास, पुरातत्त्व, तत्त्वज्ञान, मनशास्त्र आणि निसर्ग यांच्या सीमारेषेवर उभी असलेली अशी ३८ सर्वांत मोठी आणि अद्याप\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eन सुटलेली कोडी या पुस्तकात आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजीवनाची सुरुवात कशी झाली असेल? स्वप्न का पडतात? आपल्या विचारांचा दुसऱ्यांवर खरंच परिणाम होतो का? डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी म्हणजे नेमके काय? काळाच्या प्रवाहात विश्वाचे भविष्य काय आहे? रामसेतू आणि द्वारका खरोखर अस्तित्वात होते का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसिंधू लिपी आजतागायत न वाचता येण्याचं गूढ काय आहे?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक प्रकरणात साध्या भाषेत तथ्य, शक्यता,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंशोधन आणि मतभेदांचा उहापोह केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक उत्तरं देत नाही;\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण प्रश्न अधिक स्पष्ट करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रश्न विचारण्याची जिज्ञासा जिवंत ठेवण्यासाठी हे पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रश्न जिवंत आहेत, तोपर्यंत शोधही जिवंत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: अमृत पुरंदरे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67707600699714,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/nsutalelikodi-f.jpg?v=1791722268","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/n-sutaleli-kodi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}