{"product_id":"nagarvadhu","title":"NAGARVADHU (नगरवधू)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eनगरवधू\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'नगरवधू आणि इतर कथा' या संग्रहात आपल्याला भावनांची विविधरंगी कथानके वाचायला मिळतील. 'नगरवधू' ही अत्यंत प्रभावी दीर्घकथा आहे. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रीला सुद्धा स्वत्व आणि इच्छास्वातंत्र्य असते, हे त्यात दिसून येईल. एका विलक्षण 'पैजे'ची दुसरी कथा अंतर्मुख व्हायला भाग पाडेल.\u003cbr\u003eआपला पूर्वजन्म\/पुनर्जन्म यावर विश्वास असो व नसो - 'सावधान ! आमच्याशी गाठ आहे!', 'तो हात!' आणि 'झपाटलेला बदला या कथांमधून चमत्कारिक घटना प्रत्यक्षात आलेल्या दिसतील. त्याचा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे! 'भुताची जबानी' ही त्याच विषयातील एक कथा आहे.\u003cbr\u003e'अपराध पोटात घाला' यात विनोदी ढंगाने जाणाऱ्या गुन्ह्याची कथा आहे. प्रत्यक्ष समोर असलेला पुरावा कसा गायब होतो, हे पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा संकटप्रसंगी कशी तारून नेते हे, 'देवदूताची भेट' मधे दिसेल. 'बाबा कसे आहेत' ही सुद्धा एक गुन्ह्याची विनोदी कथा आहे. 'विफल पुत्रप्रेम!' आणि 'अपघाती भेट' या कथांमध्ये ज्या 'नाट्यछटा' आहेत, त्या प्रत्यक्षच वाचल्या पाहिजेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक : रवींद्र गुरजार \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मिहाना  पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52219937554754,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/nagarvadhu-f.jpg?v=1772963675","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nagarvadhu","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}