{"product_id":"nakalat-saare-ghadale","title":"Nakalat saare ghadale (नकळत सारे घडले )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eNakalat saare ghadale (नकळत सारे घडले )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही केवळ प्रेमकथा नाही,तर आयुष्याच्या वळणावर नकळत उमटलेल्या भावना, अपूर्णतेतून जन्मलेली आस आणि आठवणींच्या सावलीत वाढलेली हुरहूर आहे. कधी कोमल, कधी तीव्र शब्दांतून वाहणारी हि कथा, मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या नात्यांना हळूच स्पर्श करते. प्रेम विरह आठवणी आणि न बोललेले शब्द यांच्या गुंफणीतून उलगडणारा हा प्रवास, प्रत्येक संवेदनशील वाचकाला स्वतःचीच गोष्ट वाटू लागते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: विजय कामथे \u003cbr\u003eप्रकाशक: अभिनंदन प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53169117004098,"sku":"Viju0027","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/nakalatsaareghadle.jpg?v=1778577869","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nakalat-saare-ghadale","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}