{"product_id":"nakshatravihar","title":"Nakshatravihar (नक्षत्रविहार)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनक्षत्रविहार \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकॅमेऱ्याचा शोध लागला,\u003cbr\u003eम्हणून चित्रकलेचा आनंद लोपला नाही. \u003cbr\u003eगुगल अर्थवरून गिरी-पर्वत दिसले,\u003cbr\u003eम्हणून गिर्यारोहणातला थरार संपला नाही..\u003cbr\u003eतसंच अनेक शोधांनी, अद्ययावत साधनांनी, \u003cbr\u003eतंत्रज्ञानानं माहितीचा खजिना सापडला;\u003cbr\u003eतरी काळोख्या रात्री वेळापत्रकं आणि नकाशे \u003cbr\u003eवापरून आकाशनिरीक्षण करण्याचा आनंदही \u003cbr\u003eकमी झालेला नाही. मानवी मनात जिज्ञासा आणि \u003cbr\u003eसौंदर्याची आस आहे, तोपर्यंत आकाशनिरीक्षणाची \u003cbr\u003eभुरळ कायम राहणार आहे. आकाशनिरीक्षणाचा \u003cbr\u003eमनसोक्त आनंद लुटण्यासाठी वाचायलाच हवं असं -\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : ल. के. कुलकर्णी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68154074890562,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/NAKSHATRAVIHAR.jpg?v=1794549990","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nakshatravihar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}