{"product_id":"nana-phadnis-नाना-फडणीस","title":"Nana Phadnis ( नाना फडणीस )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e नाना फडणीस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eरूढ अर्थाने हे नाना फडणिसांचे चरित्र नाही| पानिपतच्या धामधुमीतून केवळ दैवयोगाने देशी सुखरूप परत आलेल्या नाना फडणिसांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि कार्यकुशलतेने मराठी राज्याची घडी कशी बसविली? विशेषत: थोरल्या माधवरावांच्या निधनानंतर अराजक सदृश्य परिस्थितीत, फुटीर सरंजामी सरदारांना लगामी राखून त्यांना पेशव्यांचे सार्वभौमत्व कसे मान्य करावयास लावले? देशी-विदेशी शत्रुंच्या महत्त्वाकांक्षेला कसा लगाम घातला? बारभाई प्रयोग राबविताना नाना कुठे कमी पडले? सातारकर छत्रपती, पेशवे यांच्याशी त्यांचा राजकीय व्यवहार कसा राहिला, या सार्‍यांचे अस्सल - प्रसिद्ध व अप्रसिद्ध साधनांच्या आधारे केलेले ‘नाना फडणीस’ या पुस्तकातील विवेचन बोधप्रद वाटेल, असा विश्वास वाटतो. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : डायमंड पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50444279578946,"sku":"DIAM0005","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Nanaphadnis-F.jpg?v=1743154829","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nana-phadnis-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}