Akshardhara Book Gallery
Nandanvan(नंदनवन ) By Raviraj
Nandanvan(नंदनवन ) By Raviraj
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher: Shashvat Media
Pages: 132
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
Nandanvan(नंदनवन )
Author : Raviraj
Category : Katha
असे घर की, ज्यात 'त्या' चे असणारे वास्तव्य , जे वर्षानुवर्षे असलेल्या वाईट शक्तींचे केंद्रस्थळ व त्या घराचा एक क्रूर अमानवी इतिहास याची काहीही माहिती नसताना भास्कर व कुटुंब तिथे आनंदाने राहायला जातात, तिथे राहायता गेत्यावर त्यांना आलेले अनुभव व आलेल्या संकटांतून ते वाचतीत का?.... 'त्याचा पराभव होईल का? नावाप्रमाणे 'नंदनवन पुन्हा नंदनवन होईल का?....या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्रेण्यासाठी वाचा... रविराज लिखित नंदनवन....

माझे भयकथा प्रेम माहीत असलेल्या एका मित्राने मला हे पुस्तक दिले. नारायण धारप यांचा fan असल्यामुळे मी सहसा इतर लेखकांची पुस्तके वाचत नाही पण मित्राने आग्रह केला म्हणून घेतले. सहज सुरुवात केली वाचायला आणि खाली ठेऊच शकलो नाही. पहिल्यापासून पुस्तकाने प्रचंड पकड घेतली पुढे काय होते , कोणत्या शक्तीचा विजय होतो , कोणाचा बळी जाईल का असे अनेक प्रश्न मनात येत होते त्यामुळे एका बैठकीतच पुस्तक संपवले. भयकथा प्रेमींनी नक्की वाचावे असे पुस्तक आहे हे. या सीरिज मधील पुढील पुस्तके वाचायला नक्की आवडेल .