{"product_id":"nata","title":"Nata (नातं)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eNata (नातं)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्याच अवतीभवतीच्या माणसांच्या अंतर्मनाचा शोध घेत वाट काढणारी माणसं नव्या आंदोलनांना सामोरी जात असतात. या मानसिकतेने जो सतत शोध घेत फिरतो त्याला माणसाच्या आतला माणूस सापडत जातो. अशा या बाह्य आणि अंतर्मनाच्या शोधकथा आहे. ज्यांना उघड्या पायांनी पाण्यात चालता येते.\u003cbr\u003eत्यांना या कथा जवळच्या वाटतील. या कथासंग्रहातील जवळपास सर्व कथा 'तरुण' आहेत, हिरवट मनाच्या आहेत. मन मारणे हे लेखक प्रणव कुलकर्णी यांच्या कथेतील पात्रांना माहीत नाही. त्या रंगीबेरंगी विश्व साकारणाऱ्या कथा आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रणव कुलकर्णी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67619804676418,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/naat-f.jpg?v=1790856503","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nata","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}