{"product_id":"nathuramayan-ki-gandhi-saammohan","title":"Nathuramayan Ki Gandhi Saammohan[नथुरामायण की गांधी संमोहन ? ]","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनथुरामायण\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e की \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eगांधी संमोहन ?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगांधीहत्या, नथुराम गोडसे आणि य. दि .फडके \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपापसात कोणतेही व्यक्तिगत वैर नसताना नथुराम गोडसे  या एक सामान्य राजकीय कार्यकर्त्याने महात्मा गांधींची हत्या केली. या विपरीत कृत्याचा वेध घेणारे   'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक प्रदीप दळवी यांनी लिहिले, एका 'खलनायका' वर नाटक लिहिले जावे या घटनेने संतप्त होऊन मराठीतील अग्रगण्य इतिहाससंशोधक प्रा.या.दि .फडके यांचा सारासार विचार नष्ट होऊन त्यांनी इतिहास संशोधनाला बट्टा लावणारे 'नथुरामायण ' हे चोपडे प्रकाशित केले.\u003cbr\u003eमी हिंदुत्ववादी नाही,इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे मी फक्त बुद्धिवादी आहे .\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तक लिहिताना 'नथुरामायण' मधील त्रुटी दाखविणे एवढाच मर्यादित हेतू नाही, तर यामागे इतर विद्वानांची जी भूमिका आहे ती चिंतीत करणारी वाटते. त्यावर विचारवंतांनी मतप्रदर्शन करावे या अपेक्षेने सदर लेखन प्रपंच.\u003cbr\u003eफडके यांच्या लेखनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील बौद्धिक दिवाळखोरीचा पंचनामा मांडणारे सदर पुस्तक वाचकांना निश्चितच विचारप्रवण करील .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक : अरुण सारथी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eदिलीपराज प्रकाशन प्रा.लि.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54523063206210,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Nathuramkigandhisammohanf.png?v=1780988950","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nathuramayan-ki-gandhi-saammohan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}