Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Natyabharatee (नाट्यभरती)

Natyabharatee (नाट्यभरती)

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sunita Lohokare

Publisher: Rajhans Prakashan

Pages: 257

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

नाट्यभरती

नाटक म्हणजे अतुल रंगमंचसज्जा, सशक्त कथानक, अन् सामर्थ्यवान भावदर्शी अभिनय यांच्यावर बळावर प्रेक्षकांना स्वतःचा, आसपासचा आणि व्यापक समाजाचा गंभीर विचार करायला लावणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, हे या नाट्यवर्षानं आपल्या नाट्यकृतीतून दाखवून दिलं.

बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनांची नाळ आहेही मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडलेली आहे, ही गोष्ट अधोरेखित करणारा इंदोरच्या रंगकर्मींंचा सात दशकांचा सर्जनप्रयोग ‘नाट्यभारती’…

Author. Sunita Lohokare

Publication. Rajhans Prakashan

 

View full details