Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Neeraj Chopra (नीरज चोप्रा)

Neeraj Chopra (नीरज चोप्रा)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sanjay Dudhane

Publisher: Sakal Prakashan

Pages: 121

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Neeraj Chopra (नीरज चोप्रा)

७ ऑगस्ट २०२१... दिवस उजाडला आणि तो क्षण आला ! देशाचा लढवय्या खेळाडू नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये दुसऱ्याच प्रयत्नात ८७.५८ मीटर इतक्या लांबवर भाला फेकला आणि सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरले! भारतीय अॅथलेटिक्स जगतासाठी तो सोन्याचा क्षण होता. ऑलिंपिकच्या मुख्य स्टेडियममध्ये — जिथे फक्त अॅथलेटिक्सचे खेळ होतात — १२५ वर्षांत प्रथमच तिरंगा फडकला आणि 'जन-गण-मन'ची धून निनादली.

लेखक: संजय दुधाणे 

View full details