{"product_id":"netaka-prapanch-va-samajseva","title":"Netaka Prapanch Va Samajseva (नेटका प्रपंच व समाजसेवा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनेटका प्रपंच व समाजसेवा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eघरातून सुरु होणारा समाजासाठीचा सुदंर प्रवास\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनेटका प्रपंच व समाजसेवा हे ह. अ. भावे यांचे विचारप्रवर्तक आणि जीवनमार्ग दाखवणारे पुस्तक आहे. या ग्रंथात मानवी जीवनाची सुरुवात कुटुंबातून कशी होते आणि त्या कुटुंबातील नातेसंबंधांच्या योग्य जपणुकीतून व्यक्तीची घडण कशी घडते, याचे सूक्ष्म विश्लेषण केले आहे. लेखक सांगतात की, गोड वर्तन, समंजसपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांमुळेच प्रपंच यशस्वी होतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003eप्रकाशक : वरदा प्रकाशन प्रा. लि.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54597859213634,"sku":null,"price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/NetkaPrapanchVaSamajsevaF.jpg?v=1781763123","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/netaka-prapanch-va-samajseva","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}