{"product_id":"niavdak-marathi-vidnyankatha","title":"Niavdak Marathi Vidnyankatha (निवडक मराठी विज्ञानकथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eNiavdak Marathi Vidnyankatha (निवडक मराठी विज्ञानकथा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविज्ञानकथेची अनेकविध रूपं दाखवणाऱ्या या संग्रहात बावीस मराठी लेखकांच्या विज्ञानकथा समाविष्ट केल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसुप्रसिद्ध लेखिका आणि समिक्षिका कमल देसाई यांनी म्हटलं आहे, 'विज्ञानकथा या सुद्धा मानवासंबंधीच्या वेगवेगळ्या प्रश्नांना भिडणाऱ्या आणि त्यांचा शोध घेणाऱ्या कथा असतात. आज विज्ञान आणि माणूस यांचं जे एकजीव रसायन झालं आहे, त्या संबंधीच्या या कथा असतात.' याला अनुलक्षून, कथांची निवड करताना, त्या विज्ञानाच्या कथा होऊ नयेत, तर माणसांच्या असाव्यात, हे कटाक्षानं पाहिलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादन: सुबोध जावडेकर \u003cbr\u003eप्रकाशक: साहित्य अकादेमी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56012955746626,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/nivadakmarathividyankatha-f.jpg?v=1787908168","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/niavdak-marathi-vidnyankatha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}