{"product_id":"nijamshahi-ani-ahmednagar","title":"Nijamshahi Ani Ahmednagar (निजामशाही आणि अहमदनगर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनिजामशाही आणि अहमदनगर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमध्ययुगीन महाराष्ट्रात जवळपास दिड शतक राज्य गाजवणारी सत्ता म्हणजे अहमदनगरची निजामशाही! अहमदनगर ओळखले गेले ते निजामशाहीची राजधानी म्हणूनच. अहमदनगर वसवलेही निजामशहानेच, पाच शतकाहून अधिक काळ लोटूनही निजामशाहीकालीन वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्या एक प्रकारे पाहणाऱ्याला निजामशाहीचा इतिहास जाणून घेण्यासाठी उद्युक्त करीत आहेत. सुन्नी, शिया, मेहेदवी असा पंथिक प्रवास करणाऱ्या निजामशाहीच्या अखेरच्या पर्वात मात्र मराठा सरदारांचाच दबदबा राहिला. चांदबिबीसारखी पराक्रमी राणी तर मलिक अंबरसारखा उत्कृष्ट प्रशासक याच शाहीने दिला. मलिक अंबर व शहाजी राजांनी गनिमी काव्याने निजामशाहीचे रक्षण केले. हा सर्वच रोमांचक इतिहास तत्कालीन अस्सल साधनांच्या आधारे मांडल्याने संशोधकांबरोबरच सामान्य वाचकालाही तो वाचनिय ठरला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रा. डॉ. पुष्कर रमेश शास्त्री \u003cbr\u003eप्रकाशक. अपरांत प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52461674889538,"sku":"APR0039","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/NijamshahiAaniAhemadnagarF.jpg?v=1773997787","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nijamshahi-ani-ahmednagar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}