{"product_id":"nilya-pahadachya-mulakhati-निळ्या-पहाडाच्या-मुलाखती","title":"Nilya Pahadachya Mulakhati (निळ्या पहाडाच्या मुलाखती)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eNilya Pahadachya Mulakhati (निळ्या पहाडाच्या मुलाखती)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eनिळ्या पहाडाच्या मुलाखती \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशरणकुमार लिंबाळे यांचा 'अक्करमाशी' ते 'सनातन' असा लेखन प्रवास बहुविध स्वरूपाचा आहे.त्यांच्या साहित्यातील जातजाणिवा, इतिहासाची जाण,पर्याय सौंर्दशास्त्र, दलित शैलीविचार आणि वर्तमानाच्या बहुमुखी भानामुळे लिंबाळे यांना भारतीय पातळीवर लेखक म्हणून मान्यता मिळाली. लेखक, विचारवंत आणि समीक्षक असणाऱ्या लिंबाळे यांच्या या मुलाखतींमधून,त्यांच्या वाड्मयविचारविश्वाबरोबर भाषांतरविद्या व आजच्या सांस्कृतिक पर्यावरणावरील भाष्य आहे. भाषांतरव्यवहार व भाषांतर परकाया प्रवेशामुळे त्यांना देश-विदेशात मान्यता मिळाली. या त्यांच्या साहित्याच्या भाषांतरविषयीच्या अनुभवांनी या मुलाखतीत वेगळेपणा प्राप्त झाला आहे. तसेच या मुलाखतींचा एक मुख्य भाग हा ' सरस्वती सन्मान' प्राप्त 'सनातन' या त्यांच्या बहुचर्चित कादंबरीविषयी आहे. तो प्रतिसाद व प्रतिवादाच्या स्वरूपाचं आहे. याबरोबरच त्यांच्या या मुलाखती चिंतनात आबेडकरी चळवळीची वाटचाल,तिचे यशापयश व मर्यादांवर भाष्य आहे. दलित पॅथरच्या सामर्थ्यस्थानाच्या व आंबेडकरी प्रेरणेच्या विश्वासनोंदी आहेत. तसेच दलित साहित्यातील अंतर्विरोधांवर भाष्य आहे. हे सर्व त्याच्या मनातील सहज वाहतेपणाच्या आस्थेपोटी प्रकटले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. शरणकुमार लिंबाळे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55887406530882,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/nilyapahadachyamulakhati-f.jpg?v=1786363898","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nilya-pahadachya-mulakhati-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%96%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}