{"product_id":"nirday","title":"NIRDAY (निर्दय)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eNIRDAY  (निर्दय)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e१९३७-३८मधल्या जपानी सैन्याने चीनमध्ये केलेला हिंसाचार स्त्री-पुरुषांवरील अमानुष अत्याचार म्हणजेच तेव्हाचा हॉलोकास्ट जगासमोर आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्याचपैकी एक म्हणजे 'जियांग चेंग.' चीनच्या नानजिंग राजधानीला काबीज करण्यासाठी आसुसलेले जपानी सैन्य आणि त्यांच्या पाठिशी असणारे मानवताहीन विचारसणीचे वरिष्ठ, त्यामुळे सोकाळलेले नराधम, त्याबरोबरच चीनच्या वरिष्ठांचा फक्त स्वत:ची कातडी बचाव निर्णय या संधीचा पुरेपूर फायदा जपान व जपानी सैनिक घेतात आणि नानजिंगच्या प्रत्येक कोपऱ्याची लक्तरं करत अभिमानाने फिरू लागतात. नानजिंगमधला सामान्य माणूस हा सैनिकच आहे असं मानून त्यांची सरेआम केली जाणारी कत्तल, गरोदर स्त्रीयांवर एकापेक्षा जास्त नराधमांचा बलात्कार, पोटातील गर्भाला अपूर्णावस्थेतच बाहेर काढून कुत्र्यांच्या तोंडी देणे या हृदय पिळवटून टाकणाऱ्या नानजिंगच्या हत्याकांडाचा इतिहास 'निर्दय' या कादंबरीतून मराठी वाचकांसाठी शब्दबद्ध झाला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: उमेश कदम \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67831715168578,"sku":null,"price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/nirvada-f.jpg?v=1792499923","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nirday","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}