{"product_id":"nisargopchar","title":"Nisargopchar (निसर्गोपचार)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eNisargopchar (निसर्गोपचार)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमनुष्य आणि निसर्ग यांचा लढा अनादिकालापासून चालू आहे. या झगड्यात मनुष्याने निसर्गसृष्टीवर जसजसे विजय मिळविले तसतशी मानवजातीची उत्क्रांती होत गेली व रानटी अवस्थेतला माणूस सुधारणेच्या मार्गास लागला. मनुष्याचा आजच्या प्रगतीचे व विकासाचे रहस्य मुख्यत: कशात असेल तर त्याने निसर्गावर मिळविलेल्या विजयात आहे. मात्र या विजयामुळे मनुष्याचा शारीरिकदृष्ट्या अधःपात होत गेला हेही तितके खरे आहे. मनुष्य जसजसा निसर्गाला अंकित करून घेऊ लागला तसतशी निसर्गाची व त्याची फारकत होऊ लागली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक:रा.प्र. कानिटकर \u003cbr\u003eप्रकाशक: उत्कर्ष प्रकाशन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55993492996418,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/nisargopchar-f_9987fd81-6252-4d10-95c4-1c43085650fb.jpg?v=1787658954","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nisargopchar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}