{"product_id":"nishabda-sawalya-निःशब्द-सावल्या","title":"Nishabda sawalya (निःशब्द सावल्या)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eNishabda sawalya (निःशब्द सावल्या)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eनिःशब्द सावल्या \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआधीच सगळं मागे टाकून, सोडून देऊन पुढे जाता आलं पाहिले...येत. मृत्यू असं सगळं मागे टाकण्याची जबरदस्ती करतो... जवळच्या माणसाचं मृत्यू बघणं हा एक विलक्षण जादुई अनुभव असतो. त्यात येणारा भूतकाळ आणि वर्तमान यांतील झगडा अनुभवताना काळोख किती काळा असू शकतो हे शोधून काढण्यासाठी आपण मर्त्य आहोत कदाचित.मृत्यूमध्ये एक अशाही आहे, कि हे जड आयुष्य अनंत काळ चालत नाही राहणार... इतरांचे मृत्यू जवळून बघितले कि आपल्या मृत्यूबद्दल जाणीवा वाढू लागतात, त्यातून हातात असलेल्या जिवंत जगण्याबद्दल स्पष्टता येऊ लागते. हा अंधकारातून उजेडाच्या दिशेने होत असलेला प्रवास आहे...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक:आशा भागवत \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक:अमलताश बुक्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55883190108482,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/NishabdaSawalya-f.jpg?v=1786344689","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nishabda-sawalya-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%83%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}