{"product_id":"nivadak-herkatha","title":"Nivadak Herkatha (निवडक हेरकथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eNivadak Herkatha (निवडक हेरकथा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'हेरकथा' हा साहित्यप्रकार\u003cbr\u003eमराठीत लोकप्रिय करण्याचे श्रेय- .\u003cbr\u003eद. पां. खांबेटे यांचेच !\u003cbr\u003eजगभर गाजलेल्या स्त्री-पुरुष हेरांच्या \u003cbr\u003eसाहसी कर्तृत्वाच्या कथा-\u003cbr\u003eत्यांनीच प्रथम मराठी वाचकांना सांगितल्या! \u003cbr\u003e'गेस्टोपो' च्या दुष्ट कारवाया, षड्यंत्रे-\u003cbr\u003eआणि ती उधळून लावण्याची-\u003cbr\u003eदोस्तराष्ट्रांच्या हेरांची कर्तबगारी - \u003cbr\u003eयांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या या कथा \u003cbr\u003eद. पां. खांबेटे यांच्या साहित्यातून \u003cbr\u003eनिवडल्या आहेत.\u003cbr\u003eवाचकांना त्या नक्कीच आवडतील आणि\u003cbr\u003eस्फूर्तिदायक ठरतील यात संदेह नाही!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: द.पां.खांबेटे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67619566977346,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/nivadakherkatha-f.jpg?v=1790855106","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nivadak-herkatha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}