{"product_id":"nivadak-na-si-phadake-निवडक-ना-सी-फडके","title":"NIVADAK NA SI PHADAKE (निवडक ना सी फडके)","description":"\u003ch3\u003e\u003cstrong\u003eनिवडक ना सी फडके\u003c\/strong\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003eजवळजवळ प्रत्येकच प्रकारात साहित्यनिर्मिती केलेल्या कै. ना. सी. फडके यांच्या निवडक साहित्याचा सहा विल्ह्यांत विभागलेला हा प्रातिनिधिक संग्रह.\u003cbr\u003eकै. फडके यांच्या नावाशी मराठी साहित्यविश्वात प्रदीर्घ काळ चालत आलेला एक वाद कायमचा निगडित असला तरी आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासात त्यांच्या नावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, कादंबरी, लघुकथा, समीक्षा, लघुनिबंध, नाटक, चरित्र, कविता, एकांकिका, प्रवासवर्णन, आठवणी इतकंच नव्हे, तर क्रिकेट, संगीत, तत्त्वज्ञान, मासनशाख आणि संतती नियमन यांसारख्या अनेकविध विषयांवर त्यांनी मराठी आणि इंग्रजीतही लिहिले आहे.\u003cbr\u003eभारतीय भाषांतच नव्हे, तर पाश्चिमात्य भाषांतही त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची भाषांतर झालेली आहेत.\u003cbr\u003eतंत्रशुद्धता, प्रसन्न शैली आणि मोहक व लालित्यपूर्ण भाषा यांत दडलेली त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता वादातीत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : ना . सी . फडके \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : साहित्य \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52270810825026,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/nivdaknasiphadke-f.jpg?v=1773209018","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nivadak-na-si-phadake-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%87","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}