{"product_id":"nivdak-bharatiy-pakshi","title":"Nivdak Bharatiy Pakshi (निवडक भारतीय पक्षी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनिवडक भारतीय पक्षी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनिवृत्तीनंतर सुद्धा त्यांची पक्षी ओढ काही कमी झाली नाही. ते अजूनही पक्षी निरीक्षण तर करतातच शिवाय त्यांनी आजवर अनुभवलले हे पक्षीवैभव इतरांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने \"निवडक भारतीय पक्षी \"हे पुस्तक लिहिण्याचे ठरविले. या पुस्तकात त्यांनी जवळपास १३८ पक्षी प्रजातींची माहिती त्यांच्या रंगीत छायाचित्रांसह दिलेली असून या माहितीमध्ये त्या-त्या पक्ष्यांचा आढळ, शरीर रचना, खाद्य, प्रजनन काळ, उपयोग व त्या सारखे दिसणारे इतर पक्षी अशी बरीच माहिती दिलेली आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी लिहिलेल्या मनोगतात त्यांनी पुराण काळापासून पक्ष्यांचा अभ्यास, विविध ग्रंथात व पुराणात असलेले पक्ष्यांचे संदर्भ, ब्रिटिश काळात केला गेलेला पक्षी अभ्यास याबाबत सविस्तर विवेचन केले आहे. शिवाय त्यांनी पक्षीविषयक केलेले कार्य तसेच मराठवाडा भागात पक्षी आढळत असलेल्या ठिकाणांचा उल्लेख करुन त्यांनी कुठे कुठे पक्षी बघितले यावर सुद्धा भाष्य केले आहे. मराठवाड्यात त्यांनी ज्या ठिकाणी पक्षी बघितले ते पक्षी या पुस्तकात मांडण्यात आले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अरविंद कुलकर्णी \/ सुरेश जोंधळे \u003cbr\u003eप्रकाशक. वेदान्तश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53000911388994,"sku":null,"price":382.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/NivdakBharatiyPakshiF.jpg?v=1777800054","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nivdak-bharatiy-pakshi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}