{"product_id":"nyiramachabelli-dian-fossey-निरामशाबेली-डायान-फॉसी","title":"Nyiramachabelli Dian Fossey (निरामशाबेली डायान फॉसी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनिरामशाबेली डायान फॉसी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडायान फॉसी  एक सहा फूट उंच अमेरिकन स्त्री.\u003cbr\u003eसुखवस्तू घरात जन्मलेली !\u003cbr\u003eरवांडात विरुंगा पर्वतराजीतल्या \u003cbr\u003eपर्वतीय गोरिलांचं संशोधन करण्यासाठी तीन कॅरिसोक केंद्र उभारलं. \u003cbr\u003eघनदाट जंगलात, दात धुक्यात, मुसळधार पावसात, मैलनमैल अंतर चालत,\u003cbr\u003eटोचणाऱ्या गावातपात्यांशी सामना करत तिनं गोरिलांचा अभ्यास केला.\u003cbr\u003eती  फक्त संशोधन करून थांबली नाही. \u003cbr\u003eगोरिलांचं शिकाऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी  तिनं आकाशपाताळ एक केलं. हॉलोविन मुखवटा चढवून शिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणारी,\u003cbr\u003eसंकटप्रसंगी अतुलनीय धैर्य दाखवणारी,\u003cbr\u003eशेवटपर्यंत हार न मानणारी,\u003cbr\u003eआणि काहिसं गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व असणारी ही डायान !\u003cbr\u003eपर्वतीय गोरिला ही महान प्रजाती आजही टिकून आहे ती मुख्यतः दात्यांच्या अविरत प्रयत्नांमुळेच !\u003cbr\u003eतिनं जीवावर उदार होऊन दिलेल्या लढ्यामुळे !\u003cbr\u003eगोरिलांवर तिच्याइतकं निस्सीम प्रेम इतर कोणीही केलं नसेल !\u003cbr\u003eतिची, तिच्या आफ्रिकन साहसाची आणि तिला खरोखरच प्राणांहून प्रिय असलेल्या गोरिलांची \u003cbr\u003eही रोमहर्षक कथा...\u003cstrong\u003e  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. मनोविकास प्रकाशन \u003cbr\u003eलेखक.  ऋता रानडे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51333387911490,"sku":"9789363740556","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/NiramshabeliDianF.jpg?v=1758955378","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nyiramachabelli-dian-fossey-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ab%e0%a5%89%e0%a4%b8%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}