{"product_id":"operation-sindoor-translated","title":"Operation Sindoor translated (ऑपरेशन सिंदूर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eऑपरेशन सिंदूर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसमरंगापलीकडील अद्वितीय शौर्यगाथा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२२ एप्रिल २०२५ ला पहलगाममध्ये झालेला निघृण व चित्तथरारक दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे भारताने दिलेल्या निर्णायक लष्करी प्रत्युत्तराचा थरारक आणि सखोल वृत्तान्त हे पुस्तक मांडते. अचूक, गुप्तचर माहिती-आधारित आणि अत्यंत विनाशकारी हवाई व भूदल कारवायांद्वारे भारताने अवघ्या ८० तासांत पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. या घटनांमधून भारताच्या पारंपरिक संयमाच्या धोरणात निर्णायक आणि मूलभूत सैद्धांतिक बदल कसा घडला, याचा सखोल वेध या पुस्तकात घेतला आहे.\u003cbr\u003eपाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संरचनेवर केलेल्या लक्ष्यित कारवाया, सशस्त्र दलांच्या अत्यंत मोजक्या पण तितक्याच प्रभावी निर्णायक मोहिमा आणि त्यानंतरच्या गुंतागुंतीच्या राजनैतिक हालचालींचे वास्तववादी चित्रण पुस्तकात उलगडते. तपशीलवार कथनाच्या माध्यमातून या घटनांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा दृष्टिकोनात आणि प्रादेशिक स्थैर्यात घडवून आणलेल्या आमूलाग्र परिवर्तनाची प्रभावी कहाणी वाचकांसमोर येते.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसोपी, ओघवती व रोमहर्षक कथनशैली, साधी व स्पष्ट भाषा आणि जिवंत उदाहरणांमुळे हे पुस्तक अवघड लष्करी विषयही सर्वसामान्य वाचकांना सहज समजेल अशा प्रभावी पद्धतीने उलगडते.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : लेफ्टनंट जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : डॉ.प्रसाद श .कुलकर्णी  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54548416856386,"sku":null,"price":355.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/operationsindoorF.png?v=1781507859","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/operation-sindoor-translated","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}